II दक्षिण काशी (वाई)ऑडिओ गाईड ll Marathi
वाई ,हे एक कृष्णेच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक दृष्ट्या नावाजलेले गाव आहे. काळाच्या ओघामध्ये सुद्धा संस्कृती टिकून ठेवण्यासाठी या शहराचा विशेष उल्लेख करता येईल. सातारा जिल्ह्यातील वाई, हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई , घाटांसाठी आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने, पेशव्यांनी, या शांत व निसर्गरम्य परिसराची उपासनेसाठी निवड केली.
Listen to sample audio
Preview of Audio Guide
₹1
/ per person
₹1
/ per person
Book Tickets
₹1
Grand Total
Languages:
Marathi
Ticket Expiry:
7 days, 0 hours, 0 minutes
Listen Time:
0 days, 1 hours, 20 minutes
Geofenced:
Yes
वाई आणि वाराणसीमधील सारखेपण. -Wai and Varanasi similarity
ढोल्या महागणपती मंदिर - Dholya or Maha Ganpati Temple.
काशी विश्वेश्वर भाग -१ (inside) -Kashi Vishveshwar Temple 1
काशी विश्वेश्वर भाग -2 (outside) -Kashi Vishveshwar Temple 2
श्री शंकराचे ध्यान - Shri Shankara Meditation
धर्मपुरीचा घाट 1 (River side) - DharmaPuri Ghat 1
कृष्णाबाई उत्सव - River KrishnaBai festival At Dharmapuri Ghat
धर्मपुरीचा घाट 2 (Upper side) - DharmaPuri Ghat 2
धुंडी विनायक मंदिर 1 @ ब्राह्मणशाही घाट- DhundiVinayak Temple 1 @BrhamanShahi Ghat
गणपतीचे ध्यान - Ganpati Meditation
धुंडी विनायक मंदिर 2 @ ब्राह्मणशाही घाट - DhundiVinayak Temple 2 @BrhamanShahi Ghat
गंगा दशहरा उत्सव @ ब्राह्मणशाही घाट - GangaDashhara Tradition @ Brahmanshahi Ghat
वाईतील रथोत्सव – Wai Chariot festival @Market
महालक्ष्मी मंदिर @ बाज़ार - Mahalaxmi Temple @Market
महालक्ष्मीचे ध्यान - Mahalaxmi Meditation
पंचायतन मंदिर @ गंगापुरी घाट - Panchayatan Temple @ Gangapuri Ghat
त्रिपुरी पौर्णिमा @ गंगापुरी घाट - Tripuri Pornima @Gangapuri Ghat
विश्वकोश - VishwaKosh
निरोप घेण्यापूर्वी - Just before Bye
How To Reach
मुंबई-बंगलोर महामार्गापासून 12 किमी, पुण्यापासून कारने 100 किमी, पाचगणी आणि महाबळेश्वर हिल स्टेशन जवळ.
Activities
मंदिर पर्यटन , पेशवाई हेरिटेज , आणि बॉलीवूड शूटिंग स्थान , वॉटर स्पोर्ट्स,.
Facilities
पार्किंग, फूड, ऑडिओ गाईड, सुरक्षित, निसर्ग संपन्न